आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत व्यक्तींसोबत जेवण करायचंय मग अवश्य भेट द्या या हॉटेलला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जर मृत व्यक्तींसोबत जेवण अथवा चहा पिण्यास सांगितले तर कसे वाटेल? तुम्ही हे ऐकले की तुमच्या आजूबाजूला मृत व्यक्ती आहेत तर तुम्ही तेथून क्षणाचाही विलंब न करता बाहेर पडाल. पण काही खाण्या-पिण्याच्या व्यक्ती चक्क या मृत व्यक्तींच्यामध्ये बसून खाण्या-पिण्याचा आनंद लूटत असतात.
काय आहे मृत व्यक्तींच्यामध्ये बसून जेवायचे रहस्य
हे एक हॉटेल आहे जे एका कब्रस्तानमध्ये तयार करण्यात आले आहे. येथे एक डझनपेक्षा अधिक कब्र आहेत. ब-याच व्यक्ती येथे येऊन जेवण करतात. मित्रांसोबत गप्पा मारत-मारत चहाचा स्वाद घेतात. हे हॉटेल दुसरीकडे कुठे नसून भारतातील अहमदाबाद शहरातील आहे. या हॉटेलचे मालक कृष्णन कुट्टी असून या हॉटेलचे नाव न्यू लकी रेस्टॉरंट असे आहे.
या हॉटेलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...