गंभीररीत्या आजारी मित्र किंवा प्रियजनाच्या उपचाराशी संबंधित निर्णय घेण्यासाठी कायद्याच्या पातळीवर अधिकृत प्रतिनिधी कुठलाही रस्ता दाखविण्यासाठी देवावर विश्वास ठेवतात. मात्र, पिट्सबर्ग युनिव्हर्सिटी आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेत आयसीयूमध्ये असे नातेवाईक आणि स्वास्थ्य कर्मचार्यांमध्ये बोलण्याचे असे रेकॉर्डिंगचे विश्लेषण केले की, त्यात देव आणि अध्यात्मावर खूप कमी चर्चा झाली आहे. जेव्हा हा उल्लेख आला तेव्हा चिकित्सकांनी विषय बदलला. रुग्णांचे प्रतिनिधी असंतुष्ट होते.
रुग्णांच्या नातेवाइकांसह अधिक लोकांमध्ये बोलण्याची सुरुवात याद्वारे झाली की, मी रुग्ण बरा होण्याप्रति आश्वासक आहे, कारण आमची आस्था आणि विश्वास खूप दृढ आहे. अभ्यासपूर्ण प्रकाशित एका टिप्पणीत तीन डॉक्टरांनी तर्क केला. हेल्थ केअर कर्मचारी रुग्णांना त्या नातेवाइकांशी बोलण्याबाबत शिकवावे लागेल जे देव किंवा आस्थेची चर्चा करतात.
संशोधनाच्या काही तथ्यांवर नजर
- रुग्णांचे ७८ टक्के नातेवाईक आणि मित्र म्हणाले, त्यांच्यासाठी देव आणि आस्था महत्त्वपूर्ण आहे.
- आयसीयूमध्ये रुग्णांच्या शुश्रूषेत सुरू असलेल्या बोलण्यात आस्था व धर्माचा वाटा १६ टक्के होता.
- रुग्णांसंबंधी आणि प्रतिनिधींमधील बोलण्यात आरोग्य कर्मचार्यांचा वाटा ५.६ टक्के आहे.
पुढे वाचा, वयोमानापेक्षा जास्त आहे हृदयाचे वय