आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील अमेझिंग प्लेसेस: येथे एकदा जावेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, ज्या ठिकाणचे सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आज या सेक्शनमध्ये अशा काही जागांची माहिती दिली जात आहे. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तुम्हालाही एकदा तरी येथे जायलाच हवे, असे वाटेल.

सर्वात मोठी गुहा
व्हिएतनाममधील हँग सोन डूंग ही गुहा जगातील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेच्या आत एक मोठी नदी, जंगलही आहे. 1991 मध्ये एका शेतकर्‍याने या गुहेचा शोध लावला होता. 2009 मध्ये ही सर्वात मोठी गुहा म्हणून घोषित करण्यात आली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, जगातील अन्य अमेझिंग प्लेसेस