आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: मनशांतीसाठी अत्‍यंत महत्‍वाचे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.wherecoolthingshappen.com: धकाधकीच्या कामामुळे जर तुमचा तणाव वाढलेला असेल तर तुमच्या मेंदूला कुल करण्यासाठी काही गोष्टींची गरज भासते. अशावेळी व्हेअर कुल थिंग हॅपन ही वेबसाइट एक पर्वणी ठरेल. या साइटवर अशा गोष्टींचा खजिना आहे जो डोक्याला कुल करेल. कला,प्रवास,निसर्ग,अनोखे फोटो,विविध गॅझेट अशा अनेक गोष्टी याठिकाणी उपलब्ध आहेत.

वेबसाइटवरील पोस्ट वाचून सुद्धा तुम्हाला मनशांती मिळू शकेल.या साइटवरचे फोटो सुद्धा तुम्हाला वापरता येतील फक्त त्यांच्या लिंकची माहिती घ्यावी लागेल.याचा इंटरफेस आकर्षक असून वापरण्यास एकदम सोपी अशी ही वेबसाइट आहे.