Home »Divya Marathi Special» Amazing Website For Social Networking Sites

AMAZING WEBSITE: सोशल नेटवर्किंग साईटसाठी महत्‍वाचे www.grabinbox.com

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 12:45 PM IST

  • AMAZING WEBSITE: सोशल नेटवर्किंग साईटसाठी महत्‍वाचे www.grabinbox.com

या संकेतस्थळाच्या मदतीने तुम्ही फेसबुक,ट्विटर,लिक्डइनवरील स्वत:चे अकाउंट प्रोफाइल आकर्षक आणि सुंदर करू शकता. या संकेतस्थळावर पहिल्यांदा जाताना सोशल नेटर्वकिंगवरून लॉगइन होण्यासाठी सांगितले जाते. यानंतर ग्रेबइन बॉक्स तुमच्या सोशल मीडिया नेटवर्कला अक्सेस करू शकेल.

फेसबुक किंवा ट्विटरवर तुमचे फॉलोअर जरी जास्त असले तरी हे संकेतस्थळ योग्य प्रकारे काम करते. हे संकेतस्थळ कोणत्याही त्रयस्थ अँप्लिकेशन प्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर केलेले कॉमेंट किंवा पोस्ट काढण्याची सेवा उपलब्ध करून देते. आपल्या अकाउंटवर कोणतेही अपडेट झाल्यास त्याचे नोटीफिकेशन हे संकेतस्थळ तत्काळ देते.Next Article

Recommended