आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: आरोग्‍यविषयक माहितीसाठी www.medindia.net

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही वेबसाइट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांकडून चालवली जाते. औषधी आणि आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी ही वेबसाइट वापरता येईल. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

याची भाषा एवढी सोपी आहे की वैद्यकीय ज्ञान नसणार्‍या व्यक्तीला सुद्धा ती चांगल्या प्रकारे कळते. येथे मधुमेह,ह्रदयविकार,वजन वाढणे अशा समस्याविषयी माहिती मिळते. येथील एका भागात आहार आणि पोषण तत्त्वाच्या माहितीसोबत विविध रोगांची माहिती देण्यात आली आहे. वेबसाइटवर मल्टिमीडिया, छायाचित्रे, अँनिमेशन आणि व्हिडिओ भरपूर आहेत.