आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅमेझाॅनच्या जंगलात हजार फूट उंच वेधशाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅमेझाॅनच्या जंगलात ९ अब्ज डॉलर खर्च करून वेधशाळा तयार करण्यात येत आहे. त्या वेधशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच टाॅवर (एक हजार फूट) असेल. वेधशाळा २०१७ पर्यंत सुरू होईल. तसे वेधशाळेचे काम ऑगस्टमध्ये संपेल. ब्राझील आणि जर्मनीच्या संयुक्त कार्यक्रमाकडे पाहा.

अचूक आकडे मिळतील - टाॅवरची उंची आणि आधुनिक उपकरणांमुळे संशोधक तापमान, ग्रीन हाऊस गॅसचा स्तर आणि पूर, कोरडा दुष्काळ यासारखी परिस्थिती निर्माण करणार्‍या रासायनिक परिवर्तनावर योग्य रीतीने लक्ष ठेवू शकतील.

जलवायू परिवर्तन - पृथ्वीवर सर्वात मोठा आणि अनेक वर्षे वनांमध्ये दूर अंतरावर टॉवर असण्यामुळे संशोधकांना जलवायू परिवर्तनाबाबत बारकाईने माहिती मिळू शकेल. हा टॉवर ब्राझीलचे जवळचे शहर मनौसपासून १६१ किलोमीटर दूर आहे. टाॅवरमध्ये संकलित होणारी माहिती जगभरातील संशोधकांना उपलब्ध असेल.
बातम्या आणखी आहेत...