आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलच करायचे लैंगिक छळ.. अखेर तिने उचलले टोकाचे पाऊल..ही Shortfilm करेल सुन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर अर्जुन कामत यांची आणखी एक शॉर्टफिल्म त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे. आपल्या फोटोग्राफी, लेखन आणि दिग्दर्शन कौशल्याच्या माध्यमातून विविध बोल्ड सामाजिक विषयांना हात घालून त्यावर परखड भाष्य करण्यात त्यांचा हातखंडा आहे. यावेळीही कामत यांनी अशाच एका बोल्ड विषयाला हात घातला आहे.

तरुण मुलीला कथेचा केंद्रबिंदू ठेवून त्या माध्यमातून महिलांच्या समस्या मांडण्याचे काम कामत करतात. त्यांच्या या शॉर्टफिल्ममध्येही तसाच वापर करण्यात आला आहे. दिया नावाची ही तरुणी आणि तिच्या वडिलांची ही कथा आहे. समाजामध्ये स्त्रियांना अेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाच समस्यांना अर्जुन कामत सर्वांसमोर मांडत आहेत.

या कथेतील नायिका आणि तिच्या जीवनातील एक प्रसंग या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र त्या प्रसंगामागे असलेली कथा जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा प्रत्येकजण आवाक झाल्याशिवाय राहत नाही. चला तर मग पाहुयात दियाचीही कथा.
पुढील स्लाइड्सवद्वारे जाणून घ्या.. कोणत्या ट्रिपला जाणार होती दिया.. काय घडले ट्रिपला गेल्यावर.. घरात का रडत असायची दिया..
अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO
सर्व फोटो व्हिडीओच्या स्क्रीनशॉटवरून घेण्यात आले आहेत..
बातम्या आणखी आहेत...