आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: खवळलेल्या अरबी समुद्राच्या लाटांवर होऊयात स्वार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वापी (गुजरात)- हा आहे दक्षिण गुजरातचा तिथल बीच. समुद्राच्या लाटा आणि भूमिचे मिलनस्थळ. गेल्या काही दिवसांपासून येथे अरबी समुद्राच्या लाटांची उंची बरीच बाढली आहे. सुमारे ५० फुट उंचीच्या लाटा किनााऱ्यांवर येत आहेत. या लाटांमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी किनाऱ्याचा काही भाग समुद्रात वाहून गेला. त्यामुळे येथील साईबाबा मंदिराजवळ मोठा खड्डा झाला. काही ठिकाणी सुरक्षेसाठी बांधण्यात आलेली भींत वाहून गेली. परंतु, गुजराती नागरिकांनी खवळलेल्या समुद्रातील लाटांचा भरपूर आनंद लुटला आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.

पुढील स्लाईडसमध्ये बघुयात समुद्रातील भयावह आणि तेवढ्याच विलक्षण लाटा....