आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब करायचे योगा, डॉ. आंबेडकर व्यायामालाही देत होते वेळ; पाहा 14 दुर्मिळ PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे. इन्सेटमध्ये योगा करताना बाबासाहेब. - Divya Marathi
व्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे. इन्सेटमध्ये योगा करताना बाबासाहेब.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती येत्या शुक्रवारी (14 एप्रिल) जगभर साजरी होणार आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समारोप होत आहे. गाव-खेड्यांपासून शहर आणि महानगरांमध्ये आंबेडकरी विचारांचा जागर सुरु आहे. divyamarathi.com डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पेशल सीरिज घेऊन आले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहोत. 
 
योगा व व्यायाम करतानाचे बाबासाहेबांचे वरील फोटो हे अतिशय दुर्मिळ आहेत. विद्याव्यासंगी बाबासाहेब सर्वांनाच माहित आहे. मात्र 18-18 तास अभ्यास आणि लेखन-वाचनाच्या प्रचंड ताणाने बाबासाहेबांचे आरोग्य संतुलित राहाण्यासाठी त्यांना योगा आणि व्यायामाची मदत होत होती.
 
पुढील 14 फोटोंमधून पाहा बाबासाहेबांची विविध रुपे...
 
हे पण वाचा - 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...