आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOTHERS DAY SPL: या मातांनी केला त्‍याग म्‍हणून घडले हे दिग्‍गज खेळाडू...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 मे हा दिवस जगभरात मातृदिन म्‍हणून साजरा केला जातो. जगातील अनेक दिग्‍गज खेळाडूंना घडवण्‍यात त्‍यांच्‍या आईचा मोठा वाटा आहे. प्रसंगी आपल्‍या छंदांना आणि करिअरला पूर्णविराम देऊन त्‍यांनी मुलांना घडवण्‍यात आपले आयुष्‍य वेचले. त्‍यांच्‍या या समर्पण भावनेमुळेच हे क्रीडापटू अव्‍वल क्रमांकावर पोहोचले. मुलांच्‍या करिअरला आकार देणा-या या मातांना www.divyamarathi.com चा सलाम. भारतातील अशाच काही क्रीडापटूंच्‍या आणि त्‍यांच्‍या जडण घडणीत महत्‍वाची भूमिका निभावणा-या मातांविषयी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...