आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोग एकच, मात्र प्रश्न अनेक; ‘बिग बँग’वर संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ होता जेव्हा एखाद्या अदृश्य भासणा-या लहानशा वस्तूचे चित्र एखाद्या ओळीत समजावले जायचे. ब्रम्हांडाचा वास्तविक आकार. मात्र आता असे नसते. हे सर्वमान्य आहे की, सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या भयंकर स्फोटाने पूर्ण चित्र पालटले आहे. ते ‘बिग बँग’ या नावाने ओळखले जाते. एका प्रयोगाने ‘बिग बँग’सोबतच ब्रम्हांडाच्या उत्पत्तीसंबंधी इतर मतांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे, तर याचे परिणाम अपेक्षेप्रमाणे राहिले नाहीत, तर गुरुत्वीय तरंग आणि इन लेशनरी युनिव्हर्सचे अस्तित्वही स्थापित होऊ शकते. अल्बर्ट आइनस्टाइनने 99 वर्षांपूर्वी गुरुत्व तरंगांची व्याख्या केली होती. आइनस्टाइनने आवकाश वेळेला एक कॉस्मिक फॅब्रिकच्या रूपात मांडले होते. मात्र गेल्या दशकभरात कोणी त्याला सिद्ध करू शकले नाही. या लेशनरी युनिव्हर्सच्या बाबतीत 1980 च्या दशकात भौतिकशास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यांनी गणना करून दावा केला होता की, बिग बँगच्या बरोबर इतक्या सेकंदांनंतर ब्रम्हांड प्रकाशापेक्षा जास्त वेगाने पसरले होते. हॉर्वर्ड स्मिथसोनियन सेंटर फॉर अस्ट्रोफिजिक्सचे जॉन कोवाक आणि त्यांच्या सहका-यांचा दावा खरा निघाला, तर बिग बँग एक इतिहास मानला जाईल. सृष्टी निर्मितीचे सिद्धांत तो बदलून टाकेल. परंतु केलल्या जाणा-या दाव्यांची सत्यता अजून पडताळून पाहिली जात आहे. तेही काम लवकरच फळाला येईल.