आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेल्फ हेल्थ: आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, हे जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही, याची माहिती आपल्याला मिळत नाही. आपण जे करीत आहोत ते योग्य आहे, हे ओळखण्याचे काही संकेत आहेत. ते समजून घेतल्यास आपणास आपली दिशा ठरवता येईल.
* आपण चांगल्या कारणासाठी आणि आपल्या
लोकांसाठी पूर्ण मेहनतीने सोबत काम करीत आहात.
* काम करताना अडचणी येतात; परंतु या परिस्थितीचा फायदा घेत काम मार्गी लावले.
* ज्या गोष्टी बदलू शकत नाही, त्यांचा आनंदाने स्वीकार केल्यास आपले काम सोपे होते.
* चांगल्या संधी मिळतील, हा विश्वास गरजेचा .
* इतरांच्या गोष्टी ऐकून घेतात; परंतु त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देत नाही.
* त्यांच्याजवळ जे असते त्यालाच सर्वश्रेष्ठ करण्याच्या प्रयत्नात स्वत:ला गुंतवून घेतात.
* आधीच्या तुलनेत आता नातेसंबंध गंभीरतेने घेतले जातात व हे जास्त नाटकीही नसते.
* आनंदी राहण्याचे आपले अनेक मार्ग असतात.
* अशा व्यक्ती रोज एक स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतात. हे एक स्वप्न असे न मानता ते पुढे जाण्याचाच विचार करत असतात.