आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Mayawati, Mamata Banerjee And Jayalalitha, Politics, India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन रणरागिणी: माया, ममता आणि जयललिता; ना कोणाशी युती ना वावडे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महिला नेत्या. आपापल्या राज्यात जबरदस्त प्रभाव. निवडणूक सर्वेक्षणात ममतांना 30, जयललितांना 32 आणि मायावतींना 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तिसर्‍या आघाडीच्या मार्गाने तिघींचाही डोळा पंतप्रधानपदावर.

‘भास्कर’च्या निमंत्रणावरून या नेत्यांच्या रणनीतीचा त्यांच्या राज्यातील नामांकित विश्लेषकांनी घेतलेला हा वेध..

पुढील स्लाइडवर वाचा, डावे शक्तिहीन, भगव्याची साथ?