आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Travellers Guide: 35 अशी प्रश्‍न जी पर्यटकांना माहिती असावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन देशात जाण्याच्या आधी तेथील राहणीमान आणि संस्कृती समजून घेणे गरजेचे ठरते. अशा सर्व गोष्टी 35 प्रश्नांद्वारे सांगण्यात आल्यात. जितकी योग्य उत्तरे देता येतील, तितके त्याद्वारे तुम्ही किती चांगले पर्यटक आहात याची माहिती मिळेल.
युरोप
1. युरोप हे विविध चर्चेससाठी ओळखले जाते. अशा 8 चर्चेसची नावे सांगा?
2. भूमिगत रेल्वेच्या एस्केलेटरवर कोणत्या बाजूला उभे राहायला हवे?
3. जर्मनीच्या किमान चार वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची (सॉसेज) नावे काय आहेत?
4. स्पेनमध्ये सिएस्ता (आराम करणे) साठी कोणती वेळ आहे?
5. इटलीमध्ये तेथील कॉफी ड्रिंक ‘कॅपेचिनो’ पिण्यासाठी वेळ निश्चित केलेली आहे. ती वेळ कोणती?
6. तुर्कीमध्ये नाही म्हणण्यासाठी काय केले जाते?
7. रशियामध्ये व्होडकाबरोबर काय नाही करायला हवे?
पुढे वाचा......