आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूची मालमत्ता देशभर, सत्संगानिमित्त जिथे जात तिथे करत जमिनीचे व्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम यांची मालमत्ता देशभर पसरली आहे. सत्संगाच्या निमित्ताने ते जिथे-जिथे गेले तेथे त्यांनी जमिनीचे व्यवहार केले. जेवढ्या जमिनीची खरेदी केली, त्यापेक्षा दुप्पट त्यांनी बळावल्या. गेल्या 20 वर्षांत या सत्संगात जवळपास दीड हजार कोटी रुपयांच्या जमिनीचे ते मालक बनले. # नेटवर्कच्या वार्ताहरांनी देशभरातील आसाराम यांच्या जमीन व्यवहाराची माहिती जमा केली. यामध्ये 223 एकर जमीन एकतर त्यांच्या स्वत:च्या, ट्रस्टच्या किंवा निवटवर्तीयांच्या नावे आहे. मात्र, यापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 588 एकर जमिनीवर त्यांचा किंवा निकटवर्तीयांचा ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जागा व जमिनीची प्रकरणे जीवघेणी ठरली आहेत.
संताच्या वेशात जेथे पोहोचले, तेथे संपत्तीच्या धनराशी उभ्या केल्या

मोहाली : 275 कोटी रुपयांची मालमत्ता
> 55 एकर जमीन.
> बांधकाम परवानगीशिवाय आश्रम उभारला. सदनिका उभारण्याची तयारी सुरू होती.
इंदूर : 100 कोटींची मालमत्ता
> 15 एकरपेक्षा जास्त जमीन
> दोन एकर जागेवर शाळा
> प्रशासन शाळा व आश्रमाच्या बांधकाम अवैध ठरवत आहे.
रतलाम : 50 लाखाच्या जागेचे मालक, 750 कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा
> सात बिघे जमीन(2.5बिघा= 1 एकर)
> दीड हजार चौ. फुटावर सत्संग हॉल.
> जेव्हीएल(जयंत व्हिटॅमिन्स लिमिटेड) कंपनीलगत 365 एकर जमीन. आसाराम यांच्याकडे याचा ताबा असून त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.
ग्वाल्हेर : 100 कोटी जमिनीचे मालक व तेवढ्याच जागेवर कब्जा
> 13 वर्षांपूर्वी सरकारी जागेवर कब्जा.
> पुन्हा 10 बिघे जमिनीची खरेदी.
> दोन बिघे जमिनीवर वातानुकूलित आश्रम.
> बाजूच्या 10 बिघे जमिनीवर कब्जा.
> रायपूर : 50 कोटी रुपयांची मालमत्ता
> 10 एकरावर आश्रम
नाशिक : 30 कोटी रुपयांची संपत्ती
> गोदावरीच्या किना-यावर पाच एकर जमीन.
> त्यावर एक सत्संग हॉल, दोन कुटी, एक बाल संस्कार केंद्र, औषधी-साहित्य विक्री केंद्र आणि एक प्रसादालय.
सागर : 21 कोटी रुपयांची संपत्ती
> 200 एकर कृषी जमीन.
आसाराम यांच्यावर बळजबरीचा आरोप. प्रकरण न्यायालयात.
> पाच एकर, एक एकर आणि 10 हजार चौरस फूट क्षेत्रफळ भागात 3 आश्रम.
> 75 एकर पसरलेली गोशाळा.
धार : 40 लाख रुपयांची संपत्ती.
> 3 ठिकाणी सुमारे दीड एकर जमीन.
देवास : 60 लाख रुपयांची संपत्ती
> 3 गुंठे भूखंडावर आश्रम.
पाली : 35 लाख रुपयांची संपत्ती.
> दोन एकर जमिनीवर आश्रम
> सुमारे 12 एकर जमीन आश्रमाच्या ताब्यात.
भोपाळ
> 4 एकर जमिनीवर आश्रम
उज्जैन
> सिंहस्थ क्षेत्रामध्ये जमीन
> विश्रांती कुटी, प्रवचनासाठी व्यासपीठ, हॉल, कार्यालय.
छिंदवाडा
> 65 एकर परिसरात आश्रम.
> 22 एकरमध्ये दुसरा आश्रम.
होशंगाबाद
> दोन एकर जमिनीवर आश्रम.
> तीन एकर परिसरात आश्रम.
हरदा
> एक एकर जमीन.
> दोन एकर जमिनीवर ताबा. दरवर्षी दंड भरते आसाराम ट्रस्ट.
दमोह
> चार एकर जमीन व एक आश्रम.
बांसवाड
> दिवडा बडाजवळ सुमारे 4 एकर जमीन. येथे शेती होते.
> गावातील सुमारे 6 एकर जमिनीवर कब्जा.
अलवर
> दोन गुंठे जमिनीवर आश्रम.
> येथे सत्संग हॉल, यज्ञशाळा, काही पक्के बांधकाम.
> बांधकामास परवानगी न देण्यावरून वाद.
कोटा
> 20 एकर जमिनीवर कब्जा. त्यावर आश्रम.
अहमदाबाद : 150 कोटी रुपयांची जमीन
> पाच एकर जमिनीवर बनलाय बुधेल आश्रम.
> 4 जमिनीसह आसाराम यांची शेतकरी म्हणून नोंद.