Home | Divya Marathi Special | baba ramdev on subodhkant sahay

बाबा रामदेव प्रकरणात सहाय झाले असहाय

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 07, 2011, 02:33 PM IST

बाबा रामदेव यांनी राजकीय समीकरणांना उलटपालट करून टाकले. एका केंद्रीय मंत्र्याला तर शीर्षासन करायला भाग पाडले.

  • baba ramdev on subodhkant sahay

    बाबा रामदेव यांनी राजकीय समीकरणांना उलटपालट करून टाकले. एका केंद्रीय मंत्र्याला तर शीर्षासन करायला भाग पाडले.

    बाबा रामदेव यांना समजावण्यासाठी ज्या चार मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली होती त्यात सुबोधकांत सहाय हे होते. त्यांचे रामदेवबाबांशी चांगल्या प्रकारचे संबंध होते म्हणून त्यांना पाठवण्यात आले होते. आता सरकार रामदेव यांच्या विरोधात उभे ठाकले आहे, तर आता सहाय यांचे हे चांगले संबंध त्यांचीच डोकेदुखी बनली आहे. पोलिस कारवाईनंतर सहाय यांना जबाब देण्यासाठी पाठवले, कारण त्यांच्यावर कोणताही संशय येऊ नये. हे सरकारने सहाय यांना वाचवण्यासाठी केले. मात्र, फूड प्रोसेसिंग मंत्रालय सांभाळताना फूड पार्क बनवण्याची जी योजना होती त्यामागे बाबा रामदेव होते. अशात बाबा यांच्या या उलट्या योगाने सहाय यांना शीर्षासन केल्याचा भास होत असावा.

Trending