आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ब्यूटी फूडने मिळवा तकाकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर त्वचेसाठी अँटी-एजिंग स्किन केअर उत्पादने पुरेशी नाहीत. या उत्पादनांमुळे त्वचा थोडा वेळ चमकदार दिसते. दीर्घकाळ चमकदार त्वचेसाठी न्याहारीत ब्यूटीफूडचा समावेश करावा. असे केल्यास मेकअप न करताही त्वचा फ्रेश दिसेल. त्वचेचे सौंदर्य वाढवणा-या काही ब्यूटी-बुस्टिंग बे्रकफास्टची माहिती घेऊया...