आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य आणि त्वचा: शिआ बटर, ओट्सचा प्रयोग कोरड्या त्वचेवर करा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतुबदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. त्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझरचा भडिमार करता. घरातील काही वस्तूंचा त्वचेसाठी वापर करा. कोरडेपणा घालवण्यासाठी...
बर्फाने त्वचेची खवखव घालवा
कोरडी त्वचा खवखवते. खाजवण्याचा मोह होतो. त्यामुळे त्वचेवर ओरखडल्याचे डाग पडतात. त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यावर साधा उपाय आहे. फ्रिजमधला बर्फ घेऊन त्वचेला हलका मसाज द्या. त्वचेची खवखव बंद होते. मऊ कापडात बर्फ गुंडाळून मग मसाज द्या.

पुढे वाचा, मऊ त्वचेसाठी शिआ बटर