बरेच जणं पान खाण्याचे शैकिन असतात. पान खाणे ब-याच जणांना मनापासून आवडते तर काहींना बिल्कूल आवडत नाही. साधे पान खाण्याने तुम्हाला ब-याच गोष्टींचा फायदा होऊ शकतो. पान खाण्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी,दातांमध्ये किड लागणे,भूक वाढवणे याशिवाय खाल्लेले अन्न पचवणे यासाठी फायदा होतो. याशिवाय पानाच्या रसाचा वापर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यास केला जातो. पानात प्रोटीन,खनिज,फायबर,कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शिअम,कॅरोटिन,थियामिन,विटॅमिन-सी,नियासिन शरिरास मिळते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, पानाचे आणखी फायदे...