आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Photograph,Snail Crawls Onto A Green Tree Frog

अप्रतिम PHOTOGRAPH : गोगलगाय बसली बेडकाच्या डोक्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी बेडकाच्या डोक्यावर गोगलगाय बसलेली पहिले आहे का? नाही, ना तर मग लेसी सेबेस्टियनच्या या छायाचित्रांमध्ये पाहा. ही छायाचित्रे खूपच सुंदर आहेत. लेसी यांनी ही छायाचित्रे इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये काढले आहेत.

50 वर्षीय लेसी आपल्या पाळलेल्या बेडकासोबत आउटडोर स्टूडियोमध्ये छायाचित्र काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पाहिले, की झाडाच्या फांदीवर बसलेल्या त्यांच्या पाळीव बेडकाकडे गोगलगाय आकर्षित होत आहे. हे पाहून ते चकित झाले.

गोगलगाय हळूहळू बेडकाच्या जवळ जाते आणि त्याच्या डोक्यावर जाऊन बसते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेबेस्टियन यांनी काधेलेले हे अप्रतिम छायाचित्रे...