आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: मेडिटेशनसाठी उपयुक्‍त www.freemeditation.com

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंजक संकेतस्थळ एखाद्या कारणामुळे तुम्ही तणावात आहात आणि आराम आणि शांतता हवी असते यावेळी मेडिटेशन उपयुक्त ठरते. जर मेडिटेशनच्या एखाद्या क्लासमध्ये सामील होणे शक्य नसल्यास किंवा त्यासाठी वेळ आणि पैशाची समस्या असल्यास ही वेबसाइट चांगला पर्याय आहे.

या वेबसाइटवर मेडिटेशनच्या टिप्स मोफत मिळतात. मेडिटेशनसाठी कोणती पद्धती वापरावी. त्याचे फायदे याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे. मेडिटेशन संबंधी लेख, व्हिडिओ उपलब्ध आहे, मेडिटेशनवेळी कोणते संगीत वापरावे याचे मार्गदर्शन वेबसाइटवर आहे.