आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Beautiful America Beverly Hills Read More At Divyamarathi.com

जगभरातील सेलिब्रिटींना हवाहवासा वाटतो बेव्हर्ली हिल्सचा बंगला,पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्झॉटिक बंगलो
फक्त सहाते आठ प्लॉटइतका मोठा बेव्हर्ली हिल्सचा हा बंगला खरे तर अमेरिकी पॉप सिंगर बियॉन्सेला पती जे. झेडसोबत खरेदी करावयाचा होता. मात्र तो स्विडनचे कॉम्प्युटर गेम माइनक्राफ्टचे संस्थापक मार्क्स पर्सन यांनी ४४३ कोटी रोख देऊन खरेदी केला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मार्क्सने माइनक्राफ्ट कंपनी १५८ अब्ज रुपयांत माइन्कोसॉफ्टला विकली. बियान्से हा बंगला पाहण्यासाठी सहा वेळा कुटुंबासोबत आली होती. मात्र, मार्क्सने दिवसांत हा बंगला आपल्या नावे केला.
यामुळे बंगला चर्चेत
- यात दुसऱ्या मजल्यावर सिलिंग ग्लास विंडोज आहेत. येथून संपूर्ण लॉस एंजलिसचा नजारा दिसतो.
- बंगल्यात आठ बेडरूम असून सहा पाहुणे येथे एका वेळी राहू शकतात.
- १६ कार मावतील एवढे गॅरेज. ते थेट लिव्हिंग रूममध्ये उघडले जाते.
- महागडे इंटेरिअर असलेली १५ बाथरूम असून यात टोट नियोरेस्ट टॉयलेट आहेत. किंमत लाख रुपये आहे.
- छोट्या अपार्टमेंटइतकी मोठी ड्रेसिंग रूम आहे.
- एक वाइन रूम यात आहे.
- डायनिंग हॉल इतका मोठा आहे की याचे स्वरूप एखाद्या महालासारखे आहे.
- बंगल्याचे आवारही अत्यंत आधुनिकतेने नटलेले आहे.
- बंगल्यात हायटेक मशीनने सज्ज जिमही आहे.
- लहान मुलांसाठी चॉकलेट टॉफी रूम वेगळेच.
- एक इनफिनिटी पूल, जेथून मेलेबू बीचचा नजारा दिसतो.
- काम करण्यासाठी येथे खास वेगळी खोलीही आहे.