आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: शहिद भगतसिंग यांच्या घराचे करा दर्शन, बघा त्यांनी वापरलेल्या वस्तू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या खट्करकलां नावाच्या या गावात भगतसिंग यांचा जन्म झाला नाही. परंतु, त्यांचे बालपण येथेच गेले. त्यांचे जुने घर या गावात आजही आहे. पिवळ्या रंगाच्या या घराबाहेर भारतीय परातत्व विभागाने एक नोटीस लावली आहे.

घरात एकूण चार खोल्या आहेत. त्याला आता काचेची दारे लावण्यात आली आहेत. दारांना कुलुप लावण्यात आले असले तरी त्यातून आतले दृष्य सहज दिसते. घराची देखभाल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांशिवाय येथे आता कुणी राहत नाही. या घरात आणि त्याच्या आंगणात कधी काळी भारताचे शहिद भगतसिंग राहत होते....

भगतसिंग यांच्या घराची छायाचित्रे आणि त्यातील वस्तू बघण्यासाठी पुढील स्लाईडसला क्लिक करा..