आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhelwala Creates Music Beats For Customers, Watch Video

VIDEO: जेव्हा भेळवाला प्रोफेशन सांभाळून जपतो अफलातून छंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आतापर्यंत तब्बल 67,25,221 लोकांनी तो बघितलाय. यात एक भेळवाला भेळ तयार करताना दिसतो. यावेळी तो भेळीच्या भांड्यांवर मोठा चमचा आदळत मस्तपैकी तालबद्ध म्युझिक तयार करतो. त्यामुळे ग्राहकांना भेळ तयार करताना करावी लागणारी प्रतिक्षा काही प्रमाणात आनंददायी होते. खरंच व्यवसायात जर अशी काही प्रमाणात का असेना क्रिएटिव्हिटी आणली तर नक्कीच व्यवसायही हिट होईल आणि छंद जपल्याचे समाधानही मिळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हा भन्नाट व्हिडिओ....