आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौजेखातर पक्ष्यांची शिकार करायचे सलीम अली, त्यानंतर झाले प्रसिद्ध पक्षीविज्ञान शास्त्रज्ञ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज ( 12 नोव्हेंबर) भारतातील थोर पक्षीविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस आहे. देशात पक्षांचा शास्त्रशुध्‍द अभ्‍यासाची सुरुवात अली यांनी केली. डॉ. सलीम अली यांनी लहानपणी पिवळ्या गळ्याच्या चिमणीचा शिकार केला.या घटनेनंतर ते पक्षी प्रेमी बनले. यातून ते पक्ष्‍यांच्या अभ्‍यासाकडे वळले. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1896 साली मुंबईत झाला. एक वर्षाचे असताना वडीलांचे, तर दोन वर्षांचे असताना आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमीरुद्दीन तय्यबजी यांनी लहान्या सलिमचे संगोपन केले. सलीम अली यांना भारतीय पक्षीविज्ञान शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी पक्षीविज्ञान शाखेच्या अभ्‍यासाला देशात सुरुवात केली.
सलीम अली 10 वर्षांचे पिवळा डाग असलेली चिमणी पाळी होती. त‍ी ओळखता न आल्याने सलीम हा मामांचे शिफारस पत्र घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत(बीएनएचएस) गेला. तिथे त्याला आपल्या चिमणीची सर्व माहिती मिळाली. येथून अली यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला.
( संदर्भ - मराठी विश्‍व कोश, मराठी विकिपीडिया, India Today 2007 )
पुढे वाचा महान अशा शास्त्रज्ञाच्या शिक्षणाविषयी...