आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाँड स्ट्रीट सेलमध्ये आज या मौल्यवान कारचा लिलाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन | हे छायाचित्र इंग्लंडमधील प्रसिद्ध बोनहॅम्स ऑक्शनियर्समध्ये आलेल्या अत्यंत मौल्यवान कार्सचे आहे. रविवारी होणाऱ्या बाँड स्ट्रीट सेलमध्ये या कारचा लिलाव होणार आहे. वरच्या छायाचित्रात जी कार दिसत आहे ती १९१४ मध्ये बनलेली प्रिन्स हेन्री वॉक्सहॉल आहे. या शानदार कारचा लिलाव ४.२९ कोटी ते ५.१८ कोटी रुपयांदरम्यान होण्याचा अंदाज आहे. या आयोजनाचे प्रमुख आकर्षण १९२६ मध्ये बनलेली रोल्स रॉयल फँटम ‘आय’ राहील. जी १६ व्या लुईचीदेखील आवडती कार होती. ज्येष्ठ उद्योजक क्लेरेन्स गेस्क यांनी आपल्या पत्नीला ही गाडी भेट केली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा ५.३९ कोटी रुपयांत लिलाव होण्याची अपेक्षा
बातम्या आणखी आहेत...