आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrity Election Campaign News In Divya Marathi

PHOTOS : भाजपसाठी नरेंद्र मोदी स्टार, मतदारांसाठी मात्र हे सितारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने पक्षातील चित्रपट तारे-तारकांवर पूर्ण विश्वास टाकला आहे. विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघांमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. हेमामालिनी यांना स्टार प्रचारकाच्या छबीतून जणू पदोन्नती देत मथुरातून उमेदवारी देण्यात आली. मतदारांमध्ये ते मोदींचा अधिकाधिक प्रचार करतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी तसे प्रयत्नदेखील केले. परंतु मतदार मात्र त्यांच्या फिल्मी वलयावरच फिदा आहेत.