आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 80 नंतर सेलिब्रिटी ट्विटरवर : करुणानिधींचे सर्वाधिक ट्विट, लता सर्वात लोकप्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम. करुणानिधी - Divya Marathi
एम. करुणानिधी
अलीकडेच चित्रपट अभिनेता धर्मेंद्र ८१ व्या वर्षी ट्विटरवर आले, तेही हेमामालिनींनी सांगितल्यानंतर. वयाच्या ऐंशीनंतर कोणते सेलिब्रिटी ट्विटरवर आले आणि ते काय करतात ते पाहू...  
 
एम. करुणानिधी- आजाराची माहिती माध्यमांना पत्रकाद्वारे ट्विटरवरूनच
- वय : ९३ वर्षे, ८८ व्या वर्षी आले  
- २.२१ लाख फॉलोअर्स: आतापर्यंत ६५३१ ट्विट केले. त्यात १७१६ फोटो व व्हिडिओ

द्रमुक प्रमुख आणि ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी ट्विटरवर खूप सक्रिय असतात. कोणीही भेटायला आले की ते त्याचा फोटो ट्विट करतात. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसते, त्यामुळे जेव्हा रुग्णालयात दाखल होतात तेव्हा ट्विटरवरूनच माहिती देतात. गेल्या १५ ऑगस्टला तर त्यांनी १६ ऑगस्टचे प्रसिद्धिपत्रक एक दिवस आधीच ट्विट केले होते.
 
पुढील स्‍लाईडवर पहा वयाच्या ऐंशीनंतर कोणते सेलिब्रिटी ट्विटरवर आले...
 
 
बातम्या आणखी आहेत...