आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STYLE : पर्सनॅलिटीनुसार निवडा तुमची आकर्षक HANDBAG

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेटाइट बॉडी टाईप बॅग

पर्स ही महिलांची अतिशय जवळची आणि प्रिय वस्तू आहे. बाजारात महिलांना आकर्षित करण्यासाठी ब-याच डिझाईन्सच्या बॅग्स उपलब्ध असता. पण, प्रत्येक हॅन्ड बॅग प्रत्येक महिलेच्या पर्सनॅलिटीला सूट करेलच असे नाही. त्यामुळेच तुम्ही जर हॅन्डबॅग खरेदीसाठी बाजारात जात असाल, तर आपल्या बॉडी टाईप आणि पर्सनॅलिटीला शोभेल अशाच बॅगची निवड करावी.

पेटाइट बॉडी टाइप बॅग...
उंचीने कमी असणा-या महिलांना ओव्हरसाइज (मोठ्या बॅग्ज) शोभत नाही. मोठ्या आकाराची बॅग वापरल्याने अशा महिलांची पर्सनॅलिटी खराब दिसते. त्यामुळे जर तुमची उंची कमी असेल आणि पर्सनॅलिटीला मॅच होईल अशी बॅग घ्यायची असेल, तर शॉर्ट स्ट्रिप असलेली शोल्डर बॅग खरेदी करावी. लॉग शोल्डर बॅग खरेदी केल्यास तुमची उंची आणखी कमी दिसेल.
पुढील स्लाइड्वर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या पर्सनॅलिटीला कूठली बॅग सूट होईल त्याबद्दल ...