आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाताळच्या सजावटीसाठी विशेष रोपट्यांची लागवड, जगभरातून मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये स्कॉटलंड येथे ‘पॉइनसेटिया’ या रोपट्यांच्या बागा आहेत. विशिष्ट वातावरणात या रोपट्यांचे संगोपन केले जाते. रोपांची पाने आकर्षक असून त्यांचा रंग लाल, गुलाबी आणि हिरवा असा असतो. काही रोपांना लहान पिवळी फुले येतात.
- मूळ मेक्सिकोतील हे रोपटे फार मोजक्या देशांत वाढते. मात्र, बहुतांश देशांमध्ये ख्रिसमसच्या महोत्सवादरम्यान सजावटीसाठी या पानांची आयात केली जाते. रोपटे तयार झाल्यानंतर ते लहान लहान कुंड्यांमध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते ठरावीक ठिकाणी सहज पोहोचवता येते.
- स्कॉटलंडमधील या बगिचाच्या माळी एडिट गेलिट यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एक लाख रोपटी तयार झाली असून ख्रिसमसनिमित्त ठरावीक वेळेत ते देश-विदेशात पोहोचवले जातात.
बातम्या आणखी आहेत...