आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅगिंगचे हे भयानक फोटो करू शकतात तुम्हाला विचलित...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेज डेज म्हटले, की जुन्या आठवणी ताज्या होतात. आपण नकळत काळाच्या पडद्याआड जाऊन जुने क्षण ताजे करतो. कॉलेजची जुनी इमारत, जुने मित्रमैत्रिणी, जुनाट कॅंटिन इत्यादी इत्यादी... परंतु, तेव्हाच झालेली रॅगिंग आपल्या काळजाचा ठोका चुकवून जाते. आपली झालेली फजीती अजूनही लाजीरवाणी वाटते...

रॅगिंग ही दहशतवादापेक्षाही मोठी समस्या आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रॅगिंग करणारे विद्यार्थी त्यांच्या ज्युनिअर विद्यार्थ्यासोबत अतिशय क्रुरतेने वागतात. चांगले करिअर करण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या ज्युनिअर विद्यार्थ्यांना रॅगिंगमुळे प्रचंड मानसिक आघाताला सामोरे जावे लागते. काही ज्युनिअर विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्यासारख्या घटनाही घडल्या आहेत....

बघुयात रॅगिंगची काही छायाचित्रे... पुढील स्लाईडमध्ये...