आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापुंसाठी वकिलांची सेना; हे आहेत देशातील नामांकित वकील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आसाराम बापू सध्या जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत. जामीन मिळण्यासाठी आसाराम बापू बरेच धडपड करीत असल्याचे वृत्त आहे. जामीनासाठी त्यांनी दिल्लीतील 10-12 ज्येष्ठ वकिलांची टीम जोधपुरला बोलविली आहे. या दरम्यान आसाराम बापुंचे भक्त आणि माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक केली आहे. गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांना सोडविण्यासाठी मोदींनी राम जेठमलानी यांची मदत घेतली होती. परंतु, गुजरातमधील तुरुंगांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचे वंजारा यांनी सांगितले आहे.

एखाद्या प्रकरणी मनासारखा निकाल हवा असेल तर नामांकित वकिलांची मदत होते, की नाही हा प्रश्न जरी अनुत्तरीत राहिला असला तरी काही प्रकरणांमध्ये या वकिलांनी खरंच कमाल केल्याचे दिसून येते.

पुढील स्लाईडवर वाचा... हे आहेत भारताचे नामांकित वकील.