आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहह.. हे टीशर्ट नाहीत तर हा आहे CAKE; पाहा, चित्रविचित्र आकारातील केक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केक सर्वांनाच आवडतो. वाढदिवस असो, एनिव्हर्सरी, सुवर्ण महोत्सव असो अथवा रौप्य महोत्सव केक सर्वांनाच हवा असतो. केक म्हटले की, आनंद, उत्साहा सोबतच मिळून मिसळून शेअर करण्यात एक वेगळीच मज्जा असते. वाढदिवसाच्या दिवशी तर केकची क्रीम बर्थडे बॉयच्या तोंडावर चमकू लागते. अनेकांच्या केकसोबतच्या विविध आठवणी असतात. मात्र क्रिएटीव्हीटी लोकांना काय करायला लावेल कोणीच सांगू शकत नाही. काही क्रीएटीव्ह केक मेकर्सनी या केकला चक्क कपड्यांचाच लूक दिला आहे. हे केक मुळीच ओळखायला येत नाहीत. कोणी सुपरमॅनचा ड्रेस, तर कोणी सिगरेटचे पाकीट, कोणी स्वेटर तर कोणी शॅम्पेन असे विविध रुप या कलाकारांनी या केकला दिले आहेत.
चला तर मग तुम्हीही या केकचा केवळ पाहूनच अस्वाद घ्या....
पुढील स्लाईडवर इतर क्रिएटीव्ह केकचे फोटो..