आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो जीता नव्हे, जो हारा वो सिकंदर..... भारतातच झाला होता पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो जीता नव्हे, जो हारा वही सिकंदर...! हो... वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. सिकंदर हा एक पराभूत राजा आहे. संपूर्ण भारतदेश जिंकण्यासाठी आलेल्या या सिकंदराला भारतातच पराभूत होऊन पळ काढावा लागला होता. मग तो जगतजेता कसा?

असा समज आहे की सिकंदर हा कधीच पराभूत झाला नाही. तो जगतजेता होता. मात्र खरा इतिहास काही वेगळाच आहे. इतिहास अभ्यासला आणि समजून घेतला की कळते, भारताच्याच एका सम्राटाने सिकंदराचा झेलम नदीच्या तीरावर निर्णायक आणि जबरदस्त पराभव केला होता. कोण होता हा महापराक्रमी राजा? कसा होता सिकंदर? कसा झाला सिकंदराचा पराभव आणि मृत्यू?

वाचा पुढील स्लाइड्सवर...