आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व - वेगळे होण्याचा परिणाम मुलांवर होऊ देऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती-पत्नी एखाद्या कारणामुळे एकमेकांपासून वेगळे झाले असतील तर याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. मानसोपचारतज्ज्ञही म्हणतात की, यामुळे मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो. वेगळे झाल्यानंतर अनेक दांपत्यांनी आपापली बाजू योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी केलेल्या चुका मुलांसाठी योग्य नसतात. तज्ज्ञांनी अशा लोकांसाठी काही टिप्स दिल्या आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या काय करावे याबद्दल...