आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामराम वो पाव्हण, पेपर वाचलाल्या सक्काळी सक्काळी (दिव्यमराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"रामराम वो पाव्हण !"
"रामराम !"
"काय चल्लय ?"
"काई न्हाई वो ,जरा बसल्या फराकत.....पेपर वाचलाल्या सक्काळी सक्काळी !"
"बर बर बर , वाच्चा की ! काय हाय नव्व जुन्न ?"
"काय हाय माती बोडक सांगाया मना ......हींग र्र गम्मतच झालं की वो !!"
"काय झालं वो ?"
"रितिक रोशन ची बाईल, सुस्सान गेली .....!"
" कुणाची बाईल सुस्साट गेली म्हणल्या ?"
"सु....स्सा....न म्हणलो वो म्या ,कळालय का ?"
"कुट्ट सुनसान जाग्याला गेली ? परसाकडला इतक लांब कावून जायचं बा म्हन्लालाव मी !"
"मायला तुमच्या .........कांन हायीत का भोक्क वो तुमचे ?"
"................."

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...