आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HISTORY: मोहंजोदडोबाबत 10 फॅक्ट्स, आपल्‍याला माहित आहेत का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहंजोदडो हे नाव सध्‍या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. भारताची प्राचीन संस्‍कृती म्‍हणून मोहंजोदडोकडे पाहिले जाते. मोहंजोदडोवर बॉलीवुडचे डायरेक्टर आशुतोष गोवारिकर चित्रपट बनवत आहेत. हडप्‍पा संस्‍कृतीच्‍या नावाने मोहंजोदडोला ओळखले जाते. ही संस्‍कृती इतिहासाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. इतिहासाशी संबंधित स्‍पर्धा परीक्षेत यावर आधारित प्रश्‍नही असतात. त्‍यामुळे या संग्रहात जाणून घेऊया हडप्‍पा संस्‍कृतीविषयी या 10 बाबी.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मोहंजोदडोसंदर्भातील काही खास फॅक्ट्स..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...