आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Planning About Aurangabad And His Goods In Milind College

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांना औरंगाबादचे नाव ठेवायचे होते पुष्‍पनगर पाहा...मिलिंद कॉलेेजातील अनमोल ठेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलिंद महाविद्यालयाच्‍या बांधकामाची पाहणी करताना बाबासाहेब आणि माईसाहेब.
मिलिंद कॉलेजचे शिल्‍पशास्‍त्रज्ञ डॉ. आंबेडकर   औरंगाबादच्‍या मिलिंद सायन्‍स कॉलेजचे होस्‍टेल, आर्टस् कॉलेजचे होस्‍टेल व मिलिंद हायस्‍कूल या इमारतीचे प्‍लॅन खुद्द बाबासाहेबांनी तयार केले होते हे ऐकून कोणालाही आश्‍यर्च वाटेल. पण या इमारतीचे प्‍लॅन कोणा वास्‍तुशास्‍त्रज्ञाने नव्‍हे तर स्‍वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते.
आज या इमारती पाहून बाबासाहेब शिल्‍पाशास्‍त्रातही किती पारंगत होते याची खात्री पटते. बाबासाहेब व्‍हाईसरॉयच्‍या एक्झिक्‍युटिव्‍ह कौन्सिलमध्‍ये मजूरमंत्री असतांना त्‍यांच्‍याकडे PWD खातेही होते तेव्‍हा स्‍वप्रयत्‍नाने त्‍यांनी शिल्‍पशास्‍त्रात प्राविण्‍य मिळविले होते. मजूरमंत्री असतांना एकदा त्‍यांनी इंजिनियर्सच्‍या परिषदेसाठी देशभरातून आलेल्‍या इंजिनियरांसमोर शिल्‍पशास्‍त्रावर उत्‍कृष्‍ट  भाषण करुन चकित केले होते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- औरंगाबादसंबंधीच्‍या योजना
- मराठवाड्याच्‍या विकास योजना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली काठी, खूर्ची आणि बरेच काही...
- बाबासाहेबांनी वापरलेल्‍या संदर्भ ग्रंथांचे ग्रंथालय
- मिलिंद महाविद्यालयातील बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्रे
 
बाबासाहेब कळण्‍यासाठी हे वाचा,
 
 
 
 
 
 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)