मोदी म्हणाले, राहुल यांना अमेठीतील 10 गावांची नावेदेखील माहिती नाहीत. स्मृतीला 100 गावांची नावे माहिती आहेत. राहुल यांनी
गुगलवर शोध सुरू केला.
- पवनकुमार मकवाना
>10 जनपथवर शांतता, कॉँग्रेस पडली आहे बेशुद्ध, अमेठीत मोदींच्या भाषणानंतर जल्लोष.
- नवीन बन्ना
>नाही बनणार मोदींचे सरकार. सरकारला नाही आकार. कधीही नाही होणार हे स्वप्न साकार. यापेक्षा काही वेगळी चर्चा असेल, तर नक्की करू यार
- शाश्वतम्
>मोदी समर्थकांना शक्य झाले असते, तर ते म्हटले असते, त्रेता युगात वानरांनी समुद्रात सोडलेल्या दगडांवरही मोदींचेच नाव होते.
- सचिन पटेल
>राजीवजींची दोन मुले, दोघेही अजून अज्ञान स्वर्गात इंदिराजींनी केला हाहाकार, कसा झाला गांधी परिवार, नेहरू मंद हसत म्हणाले- जावई तर निघाला हुशार.
- अलका
पुढील स्लाइड्सवर वाचा, राहुल यांच्यामुळे अशीही गर्दी