आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 निरागस फोटोंना बघितल्यावर सूर्याच्या डोळ्यांतही तराळतील अश्रू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापमानाने 40 ओलांडली. जिवाची लाही लाही होत आहे. रोजच कुठेना कुठे उष्‍माघाताने बळी गेल्‍याच्‍या बातम्‍या वाचायला, ऐकायला मिळत आहे. सहाजिक मृतांच्‍या नातेवाईकांच्‍या भावनेचा बांध फुटत आहे. पण, भावना केवळ मानवांनाच असतात असे नाही. प्राणीही भावनाप्रधान असतात. त्यांनाही एखाद्या गोष्टीचे दुःख होते. त्यांच्याही पापण्‍या ओलावतात. एखाद्याच्या मृत्यूवर तेही शोकविलाप करतात. त्यांचा शोक आपल्याला चटका लावून जातो. आम्ही आपल्यासाठी असेच काही हृदयद्रावक फोटो आणले आहेत. ते बघितल्यावर तुम्हीही कदाचित ढसाढसा रडू लागाल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दुःख प्रकट करणारे प्राणी... त्यांच्याही डोळ्यांत तराळतात अश्रू ... जेव्हा तेही करतात शोक...