आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जनसामान्यांच्या स्मृतीमध्ये दरवळणारे विलासराव देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील बाभुळगावमध्ये जन्मलेले विलासराव दगडोजीराव देशमुख यांची सरपंच ते मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री ही वाटचाल अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. विलासरावांचे शिक्षण पुण्यात झाले. येथेच त्यांचे राजकीय व्यक्तीमत्व घडण्यास सुरुवात झाली. 1971 मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका लागल्या होत्या. तेव्हा पुण्यातून काँग्रेसचे मोहन धारिया उमेदवार होते. त्यांच्या प्रचारात लॉ कॉलेजला असलेले विलासराव आघाडीवर होते. तेव्हा पासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले ते शेवटपर्यंत.

(बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचे धाडस दाखवले या मुख्यमंत्र्याने)

पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज ठाकरेंना काय म्हणाले विलासराव...

(छायाचित्र - अजय बोराडे यांच्या संग्रहातून)