आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS - गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील हे खास फायदे....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यायामामुळे उच्च् रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच प्रसव वेदनांसाठी महिला सज्ज राहते आणि हार्मोन्सही नियंत्रणात राहतात. तथापि, व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.
गरोदरपणात व्यायाम करणे आरोग्य आणि मुलासाठी चांगले नाही, असे बहुतांश गरोदर महिलांना वाटते. मात्र, डॉक्टरांच्या मते, गरोदरपणात व्यायाम करणे आई आणि होणार्‍या बाळासाठी फायदेशीर ठरते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या; गरोदरपणातील व्यायाम करण्याचे फायदे