आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होय! उंदीराने पळवून लावला साप, असे झाले तरी काय पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंदीराचे साधे नाव काढले तरी, एक इवलूसा घाबरट प्राणी अशी प्रतिमा आपल्‍या डोळ्यासमोर सहज उभी होईल. मात्र, या फोटोंमध्‍ये पाहा या उंदीराच्‍या डेअरिंगला दाद द्यावी लागेल. तोंडात उंदीराचे पिल्‍लू घेऊन हा साप निघालेला असतो. त्‍या पिल्‍लाला सोडवण्‍यासाठी उंदीर सापाच्‍या मागे लागतो. पुढे काय होते पाहा.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नेमके काय झाले..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडियो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...