आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्टची निवड का करण्यात आली? जाणून घ्या घडामोडी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदौर- जगभरातील देशांच्या संविधानांमध्ये आपल्या देशाच्या घटनेला विशेष दर्जा मिळालेला आहे. याचे कारण अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. हे जगभरातील सर्वांत मोठी लिखित घटना आहे. यात २२ भागांमध्ये ४४८ परिच्छेद, १२ अनुसूची आणि ११८ घटना दुरुस्ती सामिल आहे. भारतीय घटनेच्या निर्मितीला २ वर्ष ११ महिने १८ दिवसांचा कालावधी लागला होता. डॉ. भिमराव आंबेडकर यांना घटनाकार असे संबोधिले जाते. घटना तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रारुप समितीचे ते अध्यक्ष होते. या समितीत एकूण ७ सदस्य होते.

असा कोणता व्यक्ती होता, ज्याने काढला होता स्वातंत्र्याचा मुहूर्त... देश कायम स्थीर राहण्यासाठी... वाचा पुढील स्लाईडमध्ये...