आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये वर्कआऊटने तरंगणारी जिम, ४५ जणांचा एकाच वेळी व्यायाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस | फ्रान्समध्ये एका कंपनीने तरंगणारी व्यायामशाळा तयार करण्यात आली आहे. लवकरच ही व्यायामशाळा सीन नदीत उतरवण्यात येणार आहे. तिचा आकार ६५ फूट लांब आणि २० फूट रुंद असा अाहे. व्यायामातून निर्माण होणाऱ्या विजेच्या साहाय्याने ती संचालित होणार आहे. त्यात सोलर पॅनलची व्यवस्थाही करण्यात आली आहे. परंतु त्याचा वापर आणीबाणीच्या स्थितीत केला जाईल. ते नाईट पार्टीसाठीदेखील दिली जाईल. जीमला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...