आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन : गरजूंसाठी बनवली फूड बँक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात एकीकडे लाखो लोकांकडे गरजेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ आहेत, तर दुसरीकडे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारेही कोट्यवधी लोक आहेत. स्पेनमध्ये एक फूड बँक स्थापन करण्यात आली आहे. तिथे लोक अन्नदान करू शकतात. ते गरजूंपर्यंत पोहोचवले जाते. लोक स्वेच्छेने रोख, खात्यातून रक्कम देऊ शकतात किंवा चांगल्या प्रतीचे पाकीटबंद जेवण देतात. ते लोकांपर्यंत पोहोचावे आणि गरजेनुसार खाऊ शकता येईल असे असावे हा हेतू. ते गरजू कुटुंबांपर्यंत पोहेचण्‍याचीही एक यंत्रणा आहे. वेअरहाऊसमध्ये शेकडो कार्यकर्ते प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार जेवण पॅक करतात आणि नंतर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते.
बातम्या आणखी आहेत...