आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चित्रकाराने 117 वर्षांपूर्वी रंगवले होते आजचे जग, या कल्‍पना घेऊन जातात अद्भूत विश्‍वात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या संग्रहातील 30 चित्रे तुम्‍हाला एका वेगळ्याच विश्‍वास घेऊन जातील. फ्रेंच मधील चित्रकार जीन-मार्क कोट यांनी 1899 मध्‍ये 100 जग कसे असेल याची भविष्‍यवाणी या चित्रांमधून केली आहे. त्‍यांचे बरेचशे भाकितं खरी ठरले. मात्र या चित्रकाराने अशाही काही कल्‍पना तेव्‍हा मांडल्‍या होत्‍या की, विज्ञान अजून तेवढ्या पुढे गेले नाही. त्‍यांना पॅरिसच्‍या एका प्रदर्शनीसाठी चित्र बनवण्‍याचे सांगण्‍यात आले होते. जीन-मार्क कोट यांनी 1900 मध्‍ये आयोजित या प्रदर्शनीसाठी काही चित्रे बनवली होती. ही चित्रे 'सन 2000 ची झलक' या नावाने सादर करण्‍यात आली.
काय आहे चित्रांमध्‍ये....
- शंभर वर्षांपूर्वी माणवी जीवन कसे असेल याचा वेध जीन यांनी 1899 मध्‍ये घेतला होता.
- तेव्‍हा विमानाचा शोधही नव्‍हता, पण विमानांची अत्‍याधुनिक मॉडेल्‍स त्‍यांनी रंगवले आहेत.
- युद्धपद्धती, कृषी, नागरी जीवन कसे असेल हे त्‍यांनी सांगितले होते.
- काही कल्‍पना या अत्‍यंत तुफानी आहेत. त्‍यावर विश्‍वास बसणार नाही.
- समुद्रातील वाहतूक व्‍यवस्‍था, खेळ, युद्ध अशा कल्‍पनाही जीन यांनी केल्‍या होत्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, 1899 मध्‍ये जीन यांनी अशा जगाची कल्‍पना केली होती.. पाहा या भन्‍नाट 30 पेंटिंग....