आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FRIENDSHIP DAY - तरूणाईचा मैत्रीला \'फॅशनेबल फ्रेंडशिप बॅन्ड्सने\' सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात ब-याच जणांनी जिवाभावाची मैत्री जपत स्वत:चे नाव आजरामर केले आहे. ही मैत्री कायम टिकून राहावी यासाठी आपण 'फ्रेंडशिप डे' साजरा करत असतो. अशा या मैत्रीला कायम मनात ठेवण्यासाठी अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मैत्रीवर असंख्य गाणेदेखील प्रसिद्ध आहेत. त्यापैंकी ' ये दोस्ती हम नही छोडेंगे' आणि आताच्या नविन पिढीचे 'यारो दोस्ती बडी हसीन है ये ना हो तो' मैत्रीच्या जुन्या आठवणींमध्ये घेवून जाते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, 'फ्रेंडशिप डे' चा इतिहास...