आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Friendship Day Special Of Friends Who Suddenly Left This World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचानक दगा देऊन घेतला जगाचा निरोप, या‍ मित्रांनी मैत्री केली अजरामर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री म्‍हणजे निखळ प्रेमाचा कधीही न आटणारा झरा... आयुष्‍यात चांगले मित्र लाभण्‍यासारखे भाग्‍य नाही. मग, ते अभिनेते आणि कलावंत असोत किंवा राजकारणी, मित्रांच्‍या परिसस्‍पर्शाने प्रत्‍येकाच्‍याच आयुष्‍याला आणि कारकिर्दीला कलाटणी दिली आहे. आपण चर्चा करणार आहोत विविध क्षेत्रांमध्‍ये एकमेकांवर जीव ओतणा-या मित्रांची. या मित्रांचे किस्‍से खूप गाजले. मात्र, आयुष्‍याच्‍या एका टप्‍प्‍यावर ही मैत्री अर्ध्‍यावर मोडली. कायमचा अलविदा घेत एका मित्राने दुस-याचा घात करत जगाचा निरोप घेतला. दिवसाला जसा अस्‍त असतो, तसा या मैत्रिचाही अस्‍त झाला. परंतु, ही मै‍त्री अजरामर राहीली आणि राहणार..


अशाच काही मित्रांची कहाणी वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..